NEWS:
बाळासाहेब देसाई फाउंडेशन दौलतनगर संचालित श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर या महाविद्यालयात अंतर्गत दर्जा हमी कक्ष व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि .08/09/2026 रोजी उद्योजकता विकास शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी पाटण तालुक्यातील येरफळे गावचे उद्योजक श्री. दत्ता पडवळ सृष्टी ऍग्रो व फ्युजन इंडिया कंपनीचे मालक प्रमुख पाहुणे उपस्थित होते.या कार्यशाळेमध्ये उद्योजक होण्यासाठी निर्णय क्षमता ,संयम,चिकाटी,प्रामाणिक पणा आणि कष्ट या गुणांची तयारी हवी असते.कोणताही उद्योग लहान मोठा नसतो तर त्याचा विस्तार करणे,उत्पादन ग्राहकापर्यंत पोहचविणे आणि जोखीम पत्करणे ही उद्योजकाची जबाबदारी असते. आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहचविणे,ते खरेदी करण्यास प्रवृत्त करणे यासाठी मार्केटिंग कौशल्य, बाजार पेठेचा अभ्यास,मालाची गुणवत्ता,ग्राहकाची पसंती व विश्वास या वर व्यवसायाची प्रगती अवलंबून असते.यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता असते.व्यवसाय वृद्धी साठी डिजिटल माध्यमांच्या वापर गरजेचा आहे.असे मार्गदर्शन श्री.पडवळ यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.श्री.व्ही.एन.कांबळे सर होते    Read More     |    Campus Interview    Read More     |    महात्मा गांधी जयंती श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज मध्ये एन.एन.एस व राज्यशास्त्र विभाग याचे संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.    Read More     |    महात्मा गांधी जयंती श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज मध्ये एन.एन.एस व राज्यशास्त्र विभाग याचे संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.    Read More     |    लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे चेअरमन मा . श्री.यशराज देसाई दादा यांना शुभेछ्या देताना श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर चे प्राचार्य व स्टाफ     Read More     |    **स्वातंत्र्यदिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन** दौलतनगर येथील .“श्रीमती विजयादेवी देसाई सीनियर कॉलेज** येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध आकर्षक व देशभक्तिपर रांगोळ्या साकारल्या. रंगांच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी देशप्रेम, स्वातंत्र्याचे महत्त्व आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडले. स्पर्धेच्या निमित्ताने महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उत्कृष्ट रांगोळी साकारणाऱ्या विद्यार्थिनींचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यात देशभक्तीची भावना वृद्धिंगत झाली.    Read More     |    श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर मध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई यांची 40 पुण्यतिथी साजरी करण्यात आली.पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. पुण्यतिथी निमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमास प्राचार्य , प्राध्यापक , सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.    Read More     |    लौकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशन दौलतनगर संचलित श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर येथे महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष व पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 43 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.    Read More     |    ADMISSION OPEN!!!! (2026-27)    Read More     |    
Balasaheb Desai Foundation's

Smt. Vijayadevi Desai Senior College , Daulatanagar

A/P- Daulatanagar , Tal- Patan , Dist-Satara
Landline : 02372-295050 Mobile : 9579287227

Download Syllabus

Document View / Download
B.Sc. Syllabus View / Download
B.Com. Syllabus View / Download
B.A. Syllabus View / Download

News & Announcements

Featured Image
बाळासाहेब देसाई फाउंडेशन दौलतनगर संचालित श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर या महाविद्यालयात अंतर्गत दर्जा हमी कक्ष व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि .08/09/2026 रोजी उद्योजकता विकास शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी पाटण तालुक्यातील येरफळे गावचे उद्योजक श्री. दत्ता पडवळ सृष्टी ऍग्रो व फ्युजन इंडिया कंपनीचे मालक प्रमुख पाहुणे उपस्थित होते.या कार्यशाळेमध्ये उद्योजक होण्यासाठी निर्णय क्षमता ,संयम,चिकाटी,प्रामाणिक पणा आणि कष्ट या गुणांची तयारी हवी असते.कोणताही उद्योग लहान मोठा नसतो तर त्याचा विस्तार करणे,उत्पादन ग्राहकापर्यंत पोहचविणे आणि जोखीम पत्करणे ही उद्योजकाची जबाबदारी असते. आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहचविणे,ते खरेदी करण्यास प्रवृत्त करणे यासाठी मार्केटिंग कौशल्य, बाजार पेठेचा अभ्यास,मालाची गुणवत्ता,ग्राहकाची पसंती व विश्वास या वर व्यवसायाची प्रगती अवलंबून असते.यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता असते.व्यवसाय वृद्धी साठी डिजिटल माध्यमांच्या वापर गरजेचा आहे.असे मार्गदर्शन श्री.पडवळ यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.श्री.व्ही.एन.कांबळे सर होते

Featured Image
Campus Interview

Featured Image
महात्मा गांधी जयंती श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज मध्ये एन.एन.एस व राज्यशास्त्र विभाग याचे संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.

Featured Image
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे चेअरमन मा . श्री.यशराज देसाई दादा यांना शुभेछ्या देताना श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर चे प्राचार्य व स्टाफ

Featured Image
**स्वातंत्र्यदिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन** दौलतनगर येथील .“श्रीमती विजयादेवी देसाई सीनियर कॉलेज** येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध आकर्षक व देशभक्तिपर रांगोळ्या साकारल्या. रंगांच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी देशप्रेम, स्वातंत्र्याचे महत्त्व आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडले. स्पर्धेच्या निमित्ताने महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उत्कृष्ट रांगोळी साकारणाऱ्या विद्यार्थिनींचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यात देशभक्तीची भावना वृद्धिंगत झाली.

Featured Image
श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर मध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई यांची 40 पुण्यतिथी साजरी करण्यात आली.पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. पुण्यतिथी निमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमास प्राचार्य , प्राध्यापक , सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

Featured Image
लौकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशन दौलतनगर संचलित श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर येथे महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष व पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 43 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Featured Image
ADMISSION OPEN!!!! (2026-27)

Featured Image
Department Of Geography Poster Presentation

Contact
Balasaheb Desai Foundation's
Smt. Vijayadevi Desai Senior College , Daulatanagar
Marali, Maharashtra
415206

Landline: 02372-295050
ph: 9579287227
Email : smtvijayadevi2013@gmail.com
Google Map
copyright © 2023 | All rights reserved by SMTVD Senior College , Daulatnagar
Design by GuruShishya MultiSkills Pvt.Ltd. Admin Login

Visitor Counter: Loading...