श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर मध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई यांची 40 पुण्यतिथी साजरी करण्यात आली.पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. पुण्यतिथी निमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमास प्राचार्य , प्राध्यापक , सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
Description