NEWS:
**स्वातंत्र्यदिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन** दौलतनगर येथील .“श्रीमती विजयादेवी देसाई सीनियर कॉलेज** येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध आकर्षक व देशभक्तिपर रांगोळ्या साकारल्या. रंगांच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी देशप्रेम, स्वातंत्र्याचे महत्त्व आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडले. स्पर्धेच्या निमित्ताने महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उत्कृष्ट रांगोळी साकारणाऱ्या विद्यार्थिनींचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यात देशभक्तीची भावना वृद्धिंगत झाली.    Read More     |    श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर मध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई यांची 40 पुण्यतिथी साजरी करण्यात आली.पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. पुण्यतिथी निमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमास प्राचार्य , प्राध्यापक , सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.    Read More     |    लौकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशन दौलतनगर संचलित श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर येथे महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष व पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 43 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.    Read More     |    ADMISSION OPEN!!!! (2026-27)    Read More     |    Department Of Geography Poster Presentation     Read More     |    Department Of English Poster Presentation     Read More     |    Department Of English Guest Lecture On Spoken English and Corporate Communication    Read More     |    Department Of History Poster Presentation     Read More     |    MOU With Loknete balasaheb Desai Krushi Mahavidyalay Daulatnagar Study Tour     Read More     |    
Balasaheb Desai Foundation's

Smt. Vijayadevi Desai Senior College , Daulatanagar

A/P- Daulatanagar , Tal- Patan , Dist-Satara
Landline : 02372-295050 Mobile : 9579287227

All News And Events

Sr.No. Title Download View
1**स्वातंत्र्यदिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन** दौलतनगर येथील .“श्रीमती विजयादेवी देसाई सीनियर कॉलेज** येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध आकर्षक व देशभक्तिपर रांगोळ्या साकारल्या. रंगांच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी देशप्रेम, स्वातंत्र्याचे महत्त्व आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडले. स्पर्धेच्या निमित्ताने महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उत्कृष्ट रांगोळी साकारणाऱ्या विद्यार्थिनींचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यात देशभक्तीची भावना वृद्धिंगत झाली.NAView
2श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर मध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई यांची 40 पुण्यतिथी साजरी करण्यात आली.पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. पुण्यतिथी निमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमास प्राचार्य , प्राध्यापक , सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.NAView
3लौकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशन दौलतनगर संचलित श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर येथे महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष व पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 43 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.NAView
4ADMISSION OPEN!!!! (2026-27)NAView
5Department Of Geography Poster Presentation NAView
6Department Of English Poster Presentation NAView
7Department Of English Guest Lecture On Spoken English and Corporate CommunicationNAView
8Department Of History Poster Presentation NAView
9MOU With Loknete balasaheb Desai Krushi Mahavidyalay Daulatnagar Study Tour NAView
10Department Of History Guest Lecture On Social Reformers Of Maharashtra NAView
11Lead College Workshop On Topic Developing Communication Skill NAView
12 श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स जुनियर कॉलेज व सीनियर कॉलेज वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित Career in Commerce हा कार्यक्रम आज लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक लघु सभागृह या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी CA कु. विद्या प्रशांत बादल या प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभल्या त्यांनी विद्यार्थ्यांना कॉमर्स मधील विविध करिअरच्या संधी,व्यक्तिमत्व विकास, सामाजिक जाणीव, कौशल्य विकास अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले या कार्यक्रमप्रसंगी जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री शिंदे ए. टी. वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. संदे एन. आर. तसेच सीनियर कॉलेजच्या वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. पाटील टी. ए. सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी सीनियर व जुनियर कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते NAView
13मा .ॲड. जयराज देसाई दादा यांचे वाढदिवसानिमित्त श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर मध्ये शालेय साहित्य वाटप कार्यक्रम NAView
14Poster Presentation (Department Of Commerce)NAView
15Happy New Year 2026 NAView
16National Mathematics Day NAView
17मा.रविराज देसाई दादा अध्यक्ष मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ यांचे वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम संपन्नNAView
18Rajashri Shahu Maharaj Birth Anniversary NAView
19Admissions Opened Degree ProgrammNAView
20Tree Plantation -World Envirnoment Day CelebrationNAView
Sr.No. Title Download View
Contact
Balasaheb Desai Foundation's
Smt. Vijayadevi Desai Senior College , Daulatanagar
Marali, Maharashtra
415206

Landline: 02372-295050
ph: 9579287227
Email : smtvijayadevi2013@gmail.com
Google Map
copyright © 2023 | All rights reserved by SMTVD Senior College , Daulatnagar
Design by GuruShishya MultiSkills Pvt.Ltd. Admin Login

Visitor Counter: Loading...