श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतनगर या महाविद्यालयात मा.श्री. रविराज देसाई दादा अध्यक्ष मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या 54 व्या वाढदिवसा निमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मा.रविराज देसाई दादा यांना महाविद्यालयातर्फे वाढदिवसानिमित्त शुभेच्छ्या देण्यात आल्या.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.कांबळे सर, सर्व प्राध्यापक व सेवक उपस्थित होते.